मन तरंग साठी क्लिक करा येथे (1)

मना सर्वथा सत्य सांडू नको रे 
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे
मना सत्य ते सत्य वाचे वदावे
मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे

जेव्हा अध्यात्माला विज्ञानाची जोड मिळते 
तेव्हाच खरी अज्ञानाची तोड मिळते