मना सर्वथा सत्य सांडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रेमना सत्य ते सत्य वाचे वदावेमना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे मनाची दिशा चाचणी साठी येथे क्लिक करा जेव्हा अध्यात्माला विज्ञानाची जोड मिळते तेव्हाच खरी अज्ञानाची तोड मिळते